spot_img
अहमदनगरअहमदनगर: पाणी पिण्याचा तर बहाणा..! घरात घुसून भलताच कुटाणा? तरुणावर गुन्हा दाखल

अहमदनगर: पाणी पिण्याचा तर बहाणा..! घरात घुसून भलताच कुटाणा? तरुणावर गुन्हा दाखल

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
माणुसकीचा नात्याला काळिमा फासणारा प्रकार नगर शहरात घडला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शहबाज शेख (रा. कोठी, अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: नगर शहरातील एका भागात राहणारी फिर्यादी अल्पवयीन मुलगी शिक्षण घेते. बुधवारी सकाळी तिचे वडिल १० वाजता कामावर गेले होते .त्यावेळी ती घरी एकटीच होती. दुपारी १२ वाजता शाळेत जाण्यासाठी तिची मैत्रिण घरी आली होती. दरम्यान साडेबाराच्या सुमारास फिर्यादीच्या घरी आला. त्याने फिर्यादीकडे मोबाईल मागितला असता तिने देण्यास नकार दिला.

त्याने तगादा लावल्याने फिर्यादीने तिच्या वडिलांचा मोबाईलनंबर दिला, काही वेळाने त्याने फिर्यादीकडे पिण्यासाठी पाणी मागितले. फिर्यादी पाणी आणण्यासाठी गेली असता त्याने घराचा दरवाजा आतून बंद करत तिचा हात धरून अतिप्रसंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट आली रे! मान्सूनचा पाऊस ‘या’ तारखेला बरसणार..?

मुंबई । नगर सहयाद्री- मे महिन्यांच्या सुरवातीपासूनच हवामानामध्ये सातत्याने बदल घडत आहे. कुठे-कुठे रखरखत्या उन्हामुळे...

आजचे राशी भविष्य ! आजचा दिवस कुणासाठी आहे खास?, कुणाला मिळणार यश? जाणून घ्या…

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या....

पालकमंत्री विखेंचे लंकेंबद्दल सुचक विधान, पवारांचा देखील घेतला समाचार

अहमदनगर | नगर सह्याद्री अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आज निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार...

सुजय विखे-नीलेश लंके यांच्यात मोठी चुरस; कुठे काय घडलं पहा सविस्तर…

अहमदनगर | नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान (सोमवारी) पार पडले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात...