spot_img
महाराष्ट्रबंपर भरती ! परीक्षेचे टेन्शनच नाही, थेट मुलाखतीमधूनच निवड

बंपर भरती ! परीक्षेचे टेन्शनच नाही, थेट मुलाखतीमधूनच निवड

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून भरती प्रक्रिया राबवली जात असून याअंतर्गत विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

आयटीआय झालेल्यांसाठी ही महत्वाची संधी असणार आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल. कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज उमेदवारांना नाहीये. अप्रेंटिससाठी ही भरती होत असून यामधून 120 पदे ही भरली जाणार आहेत.

22, 23 आणि 24 फेब्रुवारीला मुलाखतीचे आयोजन हे करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला nmdc.co.in/careers या साईटवर जावे लागेल. याच साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या आठ दिवसात राजकीय स्फोट होणार’, चर्चांना उधाण

यवतमाळ / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून विविध घडामोडी घडतायेत. नुकतेच...

Politics News : अशोक चव्हाणांनी केला आणखी एक भूकंप ! ‘त्या’ ५५ बड्या नेत्यांनी काँग्रेसला ठोकला रामराम

नांदेड / नगर सह्याद्री : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये येत काँग्रेसला...

‘मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमांतून सव्वा दोन कोटींची विकासकामे’

सचिन वराळ पाटील यांची माहिती निघोज। नगर सहयाद्री- निघोज - अळकुटी जिल्हा परिषद गटातील २२ गावांमध्ये...

मराठा आंदोलनाचा थरार ! समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न, तरुणाने भररस्त्यात जाळली नवीकोरी बाईक

जालना / नगर सह्याद्री : राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण...