spot_img
आरोग्यAhmednagar Today: वाढत्या वजनाचे धक्कादायक कारण! महिलेच्या पोटातून काढला साडेपाच किलोंचा...

Ahmednagar Today: वाढत्या वजनाचे धक्कादायक कारण! महिलेच्या पोटातून काढला साडेपाच किलोंचा ट्युमर

spot_img

शिर्डी। नगर सहयाद्री-
वजन कमी करण्यासाठी आतोनात प्रयत्न करत होती. पण कुठल्याही प्रकारे यश येत नव्हते. अखेर त्याचे कारण समोर आले तेव्हा तो एक धक्काच होता. या वाढत्या वजनाचे कारण होते, तिच्या पोटातील तब्बल साडेपाच किलो वजनाचा गोळा. हा मोठा गोळा बाहेर काढण्याचे ऑपरेशन यशस्वी झाले आहे.

परभणी येथून आलेल्या ४५ वर्षीय महिलेच्या पोटातून साडेपाच किलो वजनाचा गोळा काढण्याची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ. राम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबा संस्थानच्या दवाखान्यामध्ये डॉ. निर्मला गाडेकर यांनी पार पडली आहे.

महिलेचे दोन सिझेरियन ऑपरेशन झालेले होते. तिला गंभीर पोटदुखी, दम लागणे, पोटाचा आकार बाढून जड वाटू लागणे या सारखी लक्षणे जाणवत होती.

साडेपाच किलो बजनाचा पोटात असलेला गोळा यामुळे त्या महिलेची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्णाची सर्व वेदनांपासून कायमस्वरूपी मुक्तता झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘मांडओहोळ’ने गाठला तळ! पाणी उपसा करणाऱ्यांनो सावधान, प्रशासनाने दिला ‘हा’ इशारा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यात गावागावात व वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली असून...

महिला बचत गटांसाठी खासदार विखे पाटलांचे मोठे गिफ्ट; वाचा सविस्तर

पाथर्डी | नगर सह्याद्री महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

बैलगाडा प्रेमींना धक्का! पंढरीशेठ फडके यांचं निधन

मुंबई। नगर सहयाद्री प्रसिद्ध असलेले बैलगाडा शर्यत शौकिन आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष 'गोल्डमॅन' पंढरीशेठ फडके...

अबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...