spot_img
ब्रेकिंगWeather Update: गारठा वाढला!! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पावसाची शक्यता? 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Weather Update: गारठा वाढला!! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पावसाची शक्यता? ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. विजांचा गडगडाटसह पावसाने काही भागात एन्ट्री मारली आहे.  वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रात पुढील २४ तासात पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पावसामुळे थंडीत वाढ झाली असून काही भागात धुक्याची चादर परसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असून अमरावती, नागपूर, अकोला, बुलढाणा, परभणी, बीड, हिंगोलीसह पुण्यात पुढील २४ तासात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘दलित पॅंथरचा खासदार विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा’

अहमदनगर। नगर सहयाद्री- महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना महाराष्ट्रातील दलित पॅंथर संघटनेने जाहिर...

लंके प्रतिष्ठानचा दावा सपशेल खोटा; भाळवणीतील कोवीड सेंटरवर सरकारचा खर्च कोट्यवधी!,

शरदचंद्र पवार साहेब कोवीड सेंटरवर अंगणवाडी सेविका, झेडपीचा मास्तर, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, नर्स, डॉक्टर...

धक्कादायक! वाडा घेऊन आलेल्या धनगराची अल्पवयीन मुलगी पळवली

कान्हूरपठार येथील धक्कादायक प्रकार | पोलीस ठाण्यात हेलपाटे मारूनही मिळेना न्याय | पारनेरमधील धनगर...

भाजप नेते शिवाजी कर्डीले यांचे खासदार विखे यांच्याबद्दल मोठे विधान, म्हणाले त्यांनी…

आदर्श लोकप्रतिनिधी, खासदार आपण दिल्लीला पाठवायचा आहे / डॉ.सुजय विखे पाटील यांचे माजी मंत्री...