spot_img
अहमदनगरसंत रोहिदास यांच्या जयंती निमित्त प्रा. रामदास आडागळे यांचे आगळे वेगळे अभिवादन!

संत रोहिदास यांच्या जयंती निमित्त प्रा. रामदास आडागळे यांचे आगळे वेगळे अभिवादन!

spot_img

संत रोहीदास यांच्या जिव‌नावर लिहलेले पुस्तकाच्या ५००० हजार पेक्षा जास्त प्रती चे वाटप
अहमदनगर / नगर सह्याद्री –
प्रा. रामदास आडागळे स्व. लिखीत ‘संत शिरोमणी रोहीदास हे पुस्तके गेल्या वर्षभरात ५००० पेक्षा जास्त प्रती विविध मान्यवर, विद्यार्थी, वाचक संत रोहीदास प्रेमी यांना भेट म्हणून दिल्या आहेत.

“संत रोहिदासांचे उतुंग असे कार्य व त्यानी सामान्य माणसांना सांगितलेल्या जगण्याचा सत्वसील मार्ग, मानवसेवा, ईश्वर भक्ती, कर्मकांड विरोध, या गोष्टीचा । प्रचार व प्रसार या पुस्तक भेट देण्यामागचा असल्याचं प्रा. रामदास अडागळे सांगतात.

हिंदी भाषीक संत असलेले संत रोहिदास यांचे मराठी भाषेत दुर्मिळ लिखाण असल्याचे पाहवयास मिळते. त्या सर्व गोष्टींचा विचार करता संत रोहिदास रोहिदासांचे मराठी भाषेत त्यांची कार्याची महती लोकांना वाचनासाठी उपलव्ध होणे गरजेचे होते. याच गोष्टीचा विचार करता संत रोहिदास यांच्या जीवन व कार्य या विषय लिखान प्रा. रामदास अडागळे यांनी केलेचे पाहवयास मिळते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता माघार नाहीच; उलथापालथ करावीच लागेल! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चौदा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कोणी दखल...

मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान ; मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर...

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केले महत्वाचे विधान; केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार...