spot_img
अहमदनगरजिल्ह्यात १९४ ग्रामपंचायतींसाठी मतदान; 'या' ग्रामपंचायतीत समोरासमोर राडा, किती उमेदवार? किती बिनविरोध?...

जिल्ह्यात १९४ ग्रामपंचायतींसाठी मतदान; ‘या’ ग्रामपंचायतीत समोरासमोर राडा, किती उमेदवार? किती बिनविरोध? पहा सविस्तर…

spot_img

अहमदनगर /नगर सह्याद्री
उद्या (रविवार) अहमनगर जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडणार आहे. जिल्हाभरात 3 हजार 995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. सरपंच पदाच्या 194 जागांसाठी निवडणूक होतील, यासाठी 610 उमेदवार रिंगणात आहे. जिल्ह्यात मतदानासाठी 1 हजार 93 मतदान केंद्र असणार आहेत.

उमदेवारांची संख्या पुढील प्रमाणे (कंसात बिनविरोध उमेदवारांची संख्या)
कोपरगावमध्ये 17 ग्रामपंचायत, 405 (19) सदस्य, आणि 48 (1) सरपंच, कर्जतमध्ये 6 ग्रामपंचायत, 111 (6) सदस्य, आणि 18 (1) सरपंच, नगरमध्ये 8 ग्रामपंचायत, 180 (18) सदस्य, आणि 19 (2) सरपंच, राहुरीमध्ये 22 ग्रामपंचायत, 528 (26) सदस्य, आणि 68 (1) सरपंच, राहातामध्ये 12 ग्रामपंचायत, 374 (10) सदस्य, आणि 51 सरपंच, पारनेरमध्ये 7 ग्रामपंचायत, 144 (6) सदस्य, आणि 22 (1) सरपंच, नेवासामध्ये 16 ग्रामपंचायत, 262 (43) सदस्य आणि 50 सरपंच, पाथर्डीमध्ये 15 ग्रामपंचायत, 253 (7) सदस्य, आणि 41 (1) सरंपच, श्रीगोंद्यात 10 ग्रामपंचायत, 275 (7) सदस्य, आणि 37 (1) सरपंच, जामखेडमध्ये 3 ग्रामपंचायत, 59 (1) सदस्य आणि 10 सरपंच, अकोलेमध्ये 27 ग्रामपंचायत, 361 (114) सदस्य आणि 119 (6) सरपंच, संगमनेरमध्ये 7 ग्रामपंचायत, 132 (18) सदस्य आणि 13 (2) सरपंच, श्रीरामपूरमध्ये 17 ग्रामपंचायत, 338 (41) सदस्य आणि 36 (4) सरपंच, जामखेडमध्ये 3 ग्रामपंचायत, 59 (1) सदस्य आणि 10 सरपंच

  13 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक
जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. अकोले 4, कर्जत 2 तर संगमनेर, श्रीरामपूर, पारनेर, नेवासे, शेवगाव, श्रीगोंदे प्रत्येकी एका ग्रामपंचायतीच्या सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. राहाता तालुक्‍यात एका ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीसाठी एकूण 16 मतदान केंद्र राहणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या जातकांना मिळणार गोड बातमी

मुंबई नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे...

अभिनेत्री नयनतारा झाली सायबर क्राईमची शिकार; पहा नेमक काय घडलं…

नगर सह्याद्री वेब टीम - नयनतारा ही साऊथची सुपरस्टार आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत...

‘पोलिस मुख्यालयातील बाप्पाचे विसर्जन’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर पोलिसांकडून आजच बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या आठ...

बापरे! महापालिकेत ६० कोटींचा भ्रष्टाचार? ‘कोणी आणि का केली मागणी?

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक योगिराज शशिकांत गाडे यांनी शहरात सुरू असलेल्या...