spot_img
अहमदनगरAhmednagar News : पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी सुरतमध्ये सापडली ! आरोपी जेरबंद

Ahmednagar News : पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी सुरतमध्ये सापडली ! आरोपी जेरबंद

spot_img

राहुरी / नगर सहयाद्री : अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस सुरत येथून शोधून काढले आहे.

तसेच या प्रकरणी आरोपी दत्तात्रय दादासाहेब गवारे (वय-२५, रा.कोळीवाडी, तालुका राहुरी) यास अटक केली आहे. त्याच्याविरोधात 48 तासात न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास PSI धर्मराज पाटील यांनी केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात PSI धर्मराज पाटील, पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ.गणेश लिपणे, मपोहेकॉ. राधिका कोहकडे यांच्या पथकाने केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘मांडओहोळ’ने गाठला तळ! पाणी उपसा करणाऱ्यांनो सावधान, प्रशासनाने दिला ‘हा’ इशारा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यात गावागावात व वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली असून...

महिला बचत गटांसाठी खासदार विखे पाटलांचे मोठे गिफ्ट; वाचा सविस्तर

पाथर्डी | नगर सह्याद्री महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

बैलगाडा प्रेमींना धक्का! पंढरीशेठ फडके यांचं निधन

मुंबई। नगर सहयाद्री प्रसिद्ध असलेले बैलगाडा शर्यत शौकिन आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष 'गोल्डमॅन' पंढरीशेठ फडके...

अबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...