spot_img
ब्रेकिंगबेबी पेंग्विनला अटक होणार? भाजपाच्या 'बड्या' आमदाराचा ठाकरेंवर हल्लाबोल

बेबी पेंग्विनला अटक होणार? भाजपाच्या ‘बड्या’ आमदाराचा ठाकरेंवर हल्लाबोल

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री

राज्यातील वातावरण मराठा आरक्षणाच्या मागणीने चागलेच तापलेले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणी वरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी पलटवार करत ठाकरे सरकारवर ट्विट करत निशाणा साधला आहे.

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीने वातावरण तापलेले असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षाच्या प्रचारासाठी छत्तीसगढ दौऱ्यावर आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी याचं मुद्यावर सरकारला धारेवर धरत एरवी महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप करणारे भाजपचे दिल्लीश्वर आता पळ काढीत आहेत. अशी जोरदार टीका केली होती.

त्यावर आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटल आहे की जरांगे पाटील यांचे उपोषण सुटेपर्यंत तुम्ही थांबले नाही? हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी? असा सवाल करत लवकरच बेबी पेंग्विनला लवकरच अटक होणार असल्याचेही ते म्हणाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...