spot_img
ब्रेकिंगआजचे राशी भविष्य! 'या' राशींसाठी लाभदायक 'गरुवार'

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी लाभदायक ‘गरुवार’

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री –
मेष राशी भविष्य
तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, पण बसून चर्चा केल्यामुळे तुम्ही सर्व काही ठीक कराल.

मिथुन राशी भविष्य
मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करुन त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका.

सिंह राशी भविष्य
अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. तुम्हाला तुमच्या मित्रांची सर्वाधिक गरज असेल तेव्हा ते तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. प्रलंबित प्रस्तावांची अंमलबजावणी होईल.

तुळ राशी भविष्य
प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर, कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमी विषयी कुठले ही मत मांडू नका. दीर्घकालीन फायदा देणाºया प्रकल्पांवर काम करा. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल परंतु, या कामात तुम्ही इतके व्यतीत होऊ शकतात की, तुमचे गरजेचे काम ही सुटून जातील. दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनांमुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

धनु राशी भविष्य
तुमच्या प्रेम जीवनात नवीन वळण येईल. तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अश्यात कुठला ही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. जे लोक आत्तापर्यंत बेरोजगार आहे त्यांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्याची आहे. मेहनत करूनच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील. आजचा दिवस तुम्हाला खरच लाभदायक ठरणार आहे.

कुंभ राशी भविष्य
आजच्या दिवशी तुमच्या प्रेम जीवनात नवीन वळण येईल. किरकोळ आणि ठोक व्यापाºयांसाठी चांगला दिवस. ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की, ते कुटुंबाला पर्याप्त वेळ देत नाही ते आज कुटुंबियांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात परंतु, अचानकच काही काम येण्याने असे होऊ शकणार नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे.

वृषभ राशी भविष्य
तुम्हाला मदतीचा हात देण्यास तुमचे नातेवाईक तयारी दर्शवतील. वैयक्तीक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या आजुबाजूची माणसं असं काहीतरी करतील, ज्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.

कर्क राशी भविष्य
जे लोक व्यापाराने जोडलेले आहे आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करू शकतात. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वत:साठी चांगले कपडे घ्याल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे दिसते.

कन्या राशी भविष्य
तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केलीत – तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल – सहनशीलपणे परिस्थिती हाताळणे आणि अपेक्षित निकाल मिळविणे एवढेच तुम्ही फक्त करू शकता. तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल.

वृश्चिक राशी भविष्य
जीवनसाथी सोबत पैश्याने जोडलेल्या कुठल्या मुद्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा साथी तुम्हाला लेक्चर देऊ शकतो. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना किंवा प्रकल्प बारगळेल, संयम सोडू नका.

मकर राशी भविष्य
कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. प्रेमप्रकरण दोलायमान होऊ शकते. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. आज जितके शक्य असेल तितके लोकांपासून दूर राहा. लोकांना वेळ देण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या. वैवाहिक आयुष्यात वैयक्तिक स्वातंत्र्य हवं असतं, पण आजचा दिवस एकमेकांच्या जवळ राहण्याचा आहे. रोमान्सचा असीम आनंद घेण्यास तयार राहा.

मीन राशी भविष्य
तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. हा दिवस उत्तम दिवसांपैकी एक असतो. आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन भविष्यासाठी बनवू शकतात परंतु, संद्याकाळच्या वेळी कुणी दूरच्या नातेवाइक घरात येण्याने तुमचा सर्व प्लॅन बिघडू शकतो. गेल्या काही दिवसांच्या अबोल्यानंतर तुम्ही आणि तुमचा/तुमची जोडीदार पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...