spot_img
देशBreaking news: नदीवरील पुलाचा गर्डर कोसळला! अनेक मजूर ढिगार्‍याखाली, कुठे घडली घटना?

Breaking news: नदीवरील पुलाचा गर्डर कोसळला! अनेक मजूर ढिगार्‍याखाली, कुठे घडली घटना?

spot_img

Breaking news: बिहारच्या सुपौल येथील कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा शुक्रवारी पहाटे ७ वाजेच्या सुमारास गर्डर कोसळला आहे. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगार्‍याखाली दबल्याची माहिती आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून आतापर्यंत ७ जणांना बाहेर काढण्यात आले आहे.

बिहारच्या सुपौलमधील बकौर आणि मधुबनीतील भेजा घाट दरम्यान देशातील सर्वात मोठा पूल बांधला जात आहे. या पुलाची लांबी जवळपास ११ किलोमीटर इतकी असून यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे.

शुक्रवारी (ता. २२) पहाटे काम सुरू असताना अचानक पुलाच्या ५०, ५१ आणि ५२ क्रमांकाच्या पिलरचे गर्डर उखडून खाली कोसळले. यामध्ये जवळपास २० मजूर ढिगार्‍याखाली गाडले गेले. आतापर्यंत आठ मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘दलित पॅंथरचा खासदार विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा’

अहमदनगर। नगर सहयाद्री- महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना महाराष्ट्रातील दलित पॅंथर संघटनेने जाहिर...

लंके प्रतिष्ठानचा दावा सपशेल खोटा; भाळवणीतील कोवीड सेंटरवर सरकारचा खर्च कोट्यवधी!,

शरदचंद्र पवार साहेब कोवीड सेंटरवर अंगणवाडी सेविका, झेडपीचा मास्तर, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, नर्स, डॉक्टर...

धक्कादायक! वाडा घेऊन आलेल्या धनगराची अल्पवयीन मुलगी पळवली

कान्हूरपठार येथील धक्कादायक प्रकार | पोलीस ठाण्यात हेलपाटे मारूनही मिळेना न्याय | पारनेरमधील धनगर...

भाजप नेते शिवाजी कर्डीले यांचे खासदार विखे यांच्याबद्दल मोठे विधान, म्हणाले त्यांनी…

आदर्श लोकप्रतिनिधी, खासदार आपण दिल्लीला पाठवायचा आहे / डॉ.सुजय विखे पाटील यांचे माजी मंत्री...