spot_img
ब्रेकिंगधक-धक वाढली!! निकाल तयार? शिंदे (गट) की ठाकरे (गट) , कोण ठरणार...

धक-धक वाढली!! निकाल तयार? शिंदे (गट) की ठाकरे (गट) , कोण ठरणार अपात्र? पहा..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्या आहे. दाखल केलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल तयार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली असून १० जानेवारी पर्यंत ऐतिहासिक निकाल समोर येणार आहे.

शिवसेना १६ आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी काहीच दिवसांपूर्वी पूर्ण झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दोन्ही गटांच्या वकिलांना समोरा-समोर बोलावून हा निकाल जाहीर करणार आहे.

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकालाचा मसुदा दिल्लीला कायदेशीर अभिप्रायासाठी तज्ज्ञांकडे पाठवला आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणात काय निकाल येणार?शिंदे (गट) की ठाकरे (गट) , नेमका कुणाला दिलासा मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे

शिंदे गटाला मिळणार दिलासा?
निवडणूक आयोगाने बहुतमताच्या आधारे शिंदे गटाला शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह दिलं होतं. आता विधानसभा अध्यक्षांनी देखील याच मुद्द्याचा आधार आमदार अपात्रता प्रकरणात घेतला असल्याचं समोर आले आहे. शिंदे गटाने शिवसेना एकच आहे, फक्त आम्ही शिवसेनेच्या नेतृत्वात बदल केल्याचा दावा केला होता. या मुद्द्यांचा आधारे शिंदे गटाला दिलासा मिळू शकतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Rain update: पुढील चार दिवस मुसळधार पावसाच्या ‘धारा’ कोसळणार! हवामान विभागाचा या’ जिल्ह्यांना अलर्ट? वाचा सविस्तर…

मुंबई। नगर सहयाद्री:- राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी रिमझिम आणि...

सर्वात स्वस्त फोन झाला लाँच! वायरविना होणार चार्जिंग? मिळतील ‘हे’ जबरदस्त फीचर्स, एकदा पहाच..

Infinix Note 40 5G: Infinix ने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी आणखी एक नवीन मिड-रेंज स्मार्टफोन...

अर्ध्यावरती डाव ‘मोडला’! नगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार

अहमदनगर । नगर सहयाद्री- राजाराणीचा सुखी संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडल्याची धक्कादायक घटना नगर-सोलापूर महामार्गावर घडली...

ब्रेकिंग: मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मोठी मागणी! म्हणाले, ‘मुस्लीम समाजाला..’

जालना। नगर सहयाद्री- मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. मनोज जरांगे...