spot_img
ब्रेकिंगब्रेकिंग! आमदार शहाजी पाटलांची कार अडवली; पुढे घडलं असं काही

ब्रेकिंग! आमदार शहाजी पाटलांची कार अडवली; पुढे घडलं असं काही

spot_img

पंढरपूर। नगर सहयाद्री

मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. नवव्या दिवशी देखील त्यांना राज्यभरातून पाठींबा दिला जात आहे.

मराठा आदोलक आक्रमक झाल्याचे चित्र समोर येत आहे. सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनाही आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

यावेळी आदोलकांनी घोषणाबाजी केली. गावात पुढाऱ्यांना गाव बंदी असतांना शहाजी पाटलांची कार पाहताच आदोलक आक्रमक झाले. दरम्यान आदोलक व चालक यांमध्ये वादावादी झाली.

आंदोलक आक्रमक होताच समजदारीची भुमिका घेत आमदार पाटील यांनी खाली उतरून आंदोलकांची माफी मागितली. त्यानंतर आमदार सांगोल्याकडे रवाना झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी; कारणही सांगितलं

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी...

आरोपी रिक्षाने आले, वाट पहिली अन् थेट फायरिंग;…वाचा नेमकं काय घडलं

मुंबई / नगर सह्याद्री - अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री...

सलमान खानसोबतची मैत्री भोवली? लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात पोस्ट…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे येथे...