spot_img
राजकारणMaharashtra Politics : ..अन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी घेतली धरणात उडी

Maharashtra Politics : ..अन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी घेतली धरणात उडी

spot_img

नगर सहयाद्री / परभणी
Sangharsha Yatra : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar) हे राजकारणात सक्रिय झाले आहेत. युवासंघर्ष यात्रेच्या माध्यमातून ते महाराष्ट्र पिंजून काढताहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडानंतर त्यांनी शरद पवारांच्या सोबत राजकीय धुरा हाती घेतली.

त्यांची युवासंघर्ष यात्रा काल परभणीत होती. जिंतूर तालुक्यात त्यांनी लोकांच्या भेटीगाठी घेत त्यांनी माणकेश्वर इथं झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. दरम्यान ते जनमानसात जात समस्या जाणून घेत आहेत. त्यांच्याशी समरस होत आहेत.

कुठे क्रिकेट खेळत आहेत तर कुठे ट्रॅक्टर चालवत आहेत. त्याची काल परभणीच्या येलदरी धरणात सूर मारला. पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला. परभणीत रोहित पवार यांनी ट्रॅक्टर चालवला.

 

पाऊस आला तरी आता आम्ही थांबणार नाही, म्हणत त्यांनी फोटो शेअर केलाय. त्यांच्या अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होत आहेत. अशात क्रिकेट खेळणाऱ्या तरूणांसोबत रोहित पवार यांनी क्रिकेटचा आनंद घेतला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...