spot_img
आरोग्यHair Care: केस गळताय? घरबसल्या ५ रुपयात करा 'असा' उपाय, गुडघ्यापर्यंत केस...

Hair Care: केस गळताय? घरबसल्या ५ रुपयात करा ‘असा’ उपाय, गुडघ्यापर्यंत केस वाढणार

spot_img

नगर सहयाद्री टीम-
केस गळण्याच्या समस्यांने लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच त्रस्त झाले आहेत. केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण झुज देत असून महागडे उपचार करून घेत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, केस गळणे ही गोष्ट खूपच सामान्य आहे. पण केस गळण्याच्या संख्येवर आपण लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी घरगुती उपाय ही फायदेशीर ठरू शकतात.

गळणे, निर्जीव केसांची समस्या आजकाल सामान्य आहे. अनेक लोक आहेत जे वेळेअभावी केसांची निगा राखू शकत नाहीत आणि महागड्या उपचारांसाठी पार्लरमध्ये जातात. पण तरीही केसांना फारसा फायदा मिळत नाही. केसांची काळजी घेण्याची सर्वात सोपी आणि घरगुती उपाय पद्धत तुम्हाला माहिती ही असेल की केसांची निगा राखण्यासाठी खोबरेल तेलासह व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा योग्य वापर कसा करायचा , तर तुमचे केस समस्यांपासून मुक्त राहतील आणि नेहमीच सुंदर दिसतील.

वापरण्याची पद्धत

सर्व प्रथम, व्हर्जिन खोबरेल तेल घ्या आणि एका भांड्यात कोमट ठेवा. केसांची लांबी लक्षात घेऊन तेलाचे प्रमाण ठरवा. आता बाजारात उपलब्ध असलेली व्हिटॅमिन ई कॅप्सूल बोटांनी धरा आणि त्यात एक छिद्र करा आणि त्यातील सर्व तेल खोबरेल तेलात मिसळा.केसांचे विभाजन करून, ते कापसाच्या किंवा बोटांच्या मदतीने पूर्णपणे मुळांवर लावा.

व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे फायदे

व्हिटॅमिन ई केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे. व्हिटॅमिन ई केस आणि त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते आणि केसांची वाढ वाढवते. एवढेच नाही तर त्यांचा योग्य वापर केल्याने केसगळती थांबते आणि केसांची चमकही वाढते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी! मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास

राहुरी । नगर सहयाद्री:- लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम...

जामिनावर सुटलेल्या आरोपीचे ‘भयंकर’ कृत्य! अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील संगमनेरतालुक्यामध्ये मध्ये जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार...

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...