spot_img
ब्रेकिंगभुईमुगची लागवड करताय? 'अशा' पद्धतीने केल्यास नफा च नफा!

भुईमुगची लागवड करताय? ‘अशा’ पद्धतीने केल्यास नफा च नफा!

spot_img

नगर सहयाद्री टीम

भुईमुगाच्या सुधारित लागवडीसाठी उत्तम बियाणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असते. शेंगदाणे DH ३३० पिकांसाठी शेतामध्ये तीन ते चार वेळा नांगरणी केल्यानंतरच पेरणी करावी. त्यानंतर जमिनीची सपाटीकरण केल्यानंतर आवश्यकतेनुसार सेंद्रिय खत, खते व पोषक द्रव्ये शेतामध्ये मिसळून घ्यावी. DH ३३० या भुईमुगाच्या जातील कमी प्रमाणात पाणी लागते.

सिंचन आवश्यक

शेंगदाणे DH 330 पिकांना परिपक्व होण्यासाठी कमी प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे या पिकाला उन्हाळ्यामध्ये घेतले जाते. जर तुमच्या परिसरात जास्त पाऊस पडण्याची शक्यता असेल तर तुम्ही या जातीची लागवड करू नये, अन्यथा भुईमूग पीक पाण्याने कुजण्याचा धोका वाढतो आणि किडींचा धोका निर्माण होतो.

सेंद्रिय कीटकनाशके

डी एच. 330 भुईमूग पिकामध्ये अधिक तण उगवतात. अशा परिस्थितीत सेंद्रिय खतांचा वापर करून तुम्ही तुमचे पीक वाढवू शकता. भुईमूग पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी शेतामधील तण काढावे. शेतात उगवलेले गवत काढून टाकल्याने कीड आणि रोगांपासून पिकाचे संरक्षण होते. महिन्यातून दोन ते तीन वेळा कीटकनाशकांची फवारणी केल्याने उत्पन्न अधिक होण्यास मदत होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! लक्ष्मी मातेच्या कृपेने ‘या’ राशींना होणार मोठा लाभ

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य...

धक्कादायक! मित्रानेच केला मित्राचा खून; आरोपी असा अडकला जाळ्यात…

अहमदनगर / नगर सह्याद्री मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून...

Politics News: आमदार राम शिंदे यांनी सांगितले खा. सुजय विखे यांचा विजयाचे गणित! ‘इतक्या’ लाखांचे मताधिक्यक मिळणार, पहा..

अहमदनगर | नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत अनेक अफवा पसरवल्या गेल्या होत्या, तथाकथित सर्व्हेही झाले होती....

खुशखबर! मान्सून ‘या’ तारखला केरळमध्ये धडकणार

पुणे | नगर सह्याद्री येत्या ५ दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शयता आहे. यासाठी लवकरच...