spot_img
ब्रेकिंगBreaking : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार । Maharashtra...

Breaking : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार । Maharashtra Bhushan to Ashok Saraf

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : (Maharashtra Bhushan to Ashok Saraf) मराठी सिनेसृ्ष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे नाव सर्व परिचित. त्यांनी जे मराठी सृष्टीला सुवर्ण दिवस आणले तर विसरणे अशक्य आहे.

त्यांना महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या CMO ट्वीटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. त्यांनी लिहिले, “ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नागेबाबा मल्टीस्टेटच्या कार्याचे केंद्रीय सहकार खात्याने केले कौतुक’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- येथील नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या कार्याचे विशेष कौतुक केंद्रीय सहकार खात्याचे मुख्य...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या जातकांना मिळणार गोड बातमी

मुंबई नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे...

अभिनेत्री नयनतारा झाली सायबर क्राईमची शिकार; पहा नेमक काय घडलं…

नगर सह्याद्री वेब टीम - नयनतारा ही साऊथची सुपरस्टार आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत...

‘पोलिस मुख्यालयातील बाप्पाचे विसर्जन’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर पोलिसांकडून आजच बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या आठ...