spot_img
ब्रेकिंगब्रेकिंग! अजित पवार गटाच्या 'बड्या' मंत्र्याच्या गाडीची तोडफोड

ब्रेकिंग! अजित पवार गटाच्या ‘बड्या’ मंत्र्याच्या गाडीची तोडफोड

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-

मराठा अंदोलनाचे पडसात सपूर्ण राज्यात पडत असल्याचे चित्र दिसत आहे. मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिकां घेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्र्याच्या कारची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कारची मराठा आंदोलकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. आमदार निवासाबाहेर हसन मुश्रीफ यांची कार उभी असतांना अचानक आलेल्या काही तरुणांनी यांच्या कारवर हल्ला चढवला होता.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कारची तोडफोड केल्या प्रकरणी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून मंत्रालयच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता माघार नाहीच; उलथापालथ करावीच लागेल! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चौदा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कोणी दखल...

मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान ; मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर...

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केले महत्वाचे विधान; केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार...