spot_img
देशBaba Venga : बाबा वेंगाची 2024 साठी विचित्र भविष्यवाणी ! त्यांनी सांगितलेलं...

Baba Venga : बाबा वेंगाची 2024 साठी विचित्र भविष्यवाणी ! त्यांनी सांगितलेलं घडलं तर मोठं संकट

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
Baba Venga : बाबा वेंगा ही प्रसिद्ध भविष्यकार आहे. बल्गेरियाची रहिवासी असलेली बाबा वेंगा ही दोन्ही डोळ्यांनी अधू आहे. मृत्यूपूर्वी बाबा वेंगा यांनी 5070 पर्यंत भविष्य सांगितलेले आहे. 2023 साठी त्यांनी वर्तवलेले अनेक भाकिते खरी ठरली आहेत. आता महिनाभरात 2024 सुरु होईल. त्यांनी 2024 बद्दल अनेक धोकादायक भाकिते वर्तवली आहेत.

त्यांच्या म्हणण्यानुसार, चीन लवकरच जगाची महासत्ता बनेल. पुढील वर्षी हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि भूकंपामुळे पृथ्वीची स्थिती बिकट होणार आहे. 2024 मध्ये या बदलामुळे पृथ्वीच्या हवामानावर गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे तापमानात बदल होऊन थंड ठिकाणे गरम होतील आणि उष्ण ठिकाणे थंड होतील.

सन 2024 मध्ये हिमनद्या वितळण्यास सुरुवात होणार असून त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेली शहरे पाण्याखाली जातील. 2024 पर्यंत मानवी जीवन अव्यवस्थित होईल. पुढच्या वर्षी निसर्ग आपले राक्षसी रूप दाखवू शकतो. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, युरोपमध्ये खिलाफत राज्य करेल आणि 2043 पर्यंत युरोपमध्ये इस्लामिक खिलाफत पूर्णपणे स्थापित होईल. येत्या वर्षभरात जगभरात गुन्हेगारीचा आलेख वाढू लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.

हे अंदाज ठरले खरे
2023 मध्ये भारतासाठी अवकाळी पावसाचे भाकीत खरे ठरल्याचे दिसले. मार्च आणि एप्रिलमध्ये पाऊस झाला होता. बाबा वेंगा यांचे सौर वादळाचे भाकीतही खरे ठरले असून शास्त्रज्ञांनी सूर्यामध्ये पृथ्वीपेक्षा 20 पट मोठे छिद्र शोधून काढले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लघुशंकेसाठी थांबणे पडले महागात! पुण्याच्या कुटुंबाला केडगावात लुटले

अहमदनगर। नगर सहयाद्री कारमधून जाणारे कुटुंबीय लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले असताना अज्ञात चोरट्यांनी धारदार शस्राच्या...

आनंदाची बातमी आली, महाराष्ट्रात कधी बरसणार मान्सून? हवामानशास्त्र विभागाने दिली नवी माहिती, वाचा सविस्तर..

मुंबई । नगर सहयाद्री- यंदा भारतात आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये मॉन्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज...

धक्कादायक! मध्यरात्री मित्राच्या घरी गेला, धारदार शस्राने खून केला

अहमदनगर। नगर सहयाद्री- जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मित्राने धारदार शस्राने...

आजचे राशी भविष्य! लक्ष्मी मातेच्या कृपेने ‘या’ राशींना होणार मोठा लाभ

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य...