spot_img
अहमदनगरअहमदनगर: आंदोलन भोवलं! आदेशाचा भंग...; 'त्या' नगरसेवकांसह ४० जणांविरूध्द गुन्हा दाखल

अहमदनगर: आंदोलन भोवलं! आदेशाचा भंग…; ‘त्या’ नगरसेवकांसह ४० जणांविरूध्द गुन्हा दाखल

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-

नगर-पुणे महामार्गावर रस्तारोको अंदोलन आदोलकांच्या अगलट आल्याची माहिती समोर आली आहे. मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी केलेल अंदोलन शिंदे गटाच्या शहर प्रमुख व नगरसेवकासह ४० जणांना भोवलं आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मच्छिंद्र पांढरकर यांच्या फिर्यादीवरून ४० जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी नगर-पुणे महामार्गावरअंबिकानगर बस स्टॉप समोर नगरसेवक ज्ञानेश्वर येवले व संग्राम कोतकर यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली मंगळवारी दि. 31 रोजी रस्ता रोको अंदोलन करण्यात आले होते.

नगर-पुणे महामार्ग रास्तारोको आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नगरसेवक ज्ञानेश्वर शिवाजी येवले, शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, संग्राम संजय कोतकर, नगरसेवक विजय पठारे,यांच्यासह इतर अनोळखी ३० ते ३५ जणांविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नागेबाबा मल्टीस्टेटच्या कार्याचे केंद्रीय सहकार खात्याने केले कौतुक’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- येथील नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या कार्याचे विशेष कौतुक केंद्रीय सहकार खात्याचे मुख्य...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या जातकांना मिळणार गोड बातमी

मुंबई नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे...

अभिनेत्री नयनतारा झाली सायबर क्राईमची शिकार; पहा नेमक काय घडलं…

नगर सह्याद्री वेब टीम - नयनतारा ही साऊथची सुपरस्टार आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत...

‘पोलिस मुख्यालयातील बाप्पाचे विसर्जन’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर पोलिसांकडून आजच बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या आठ...