spot_img
अहमदनगरअहमदनगर ब्रेकिंग! निंबळक बायपासवर दोन अपघात, दोन ठार

अहमदनगर ब्रेकिंग! निंबळक बायपासवर दोन अपघात, दोन ठार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-

नगर तालुक्यातील निंबळक बायपास रस्त्यावर सोमवार (दि.७) रोजी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अपघाताच्या घटना घडल्या आहे. अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून दोघांचीही ओळख पटली नसल्याचे समजत आहे.

राष्ट्रीय महामार्ग असलेल्या निंबळक बायपास रस्त्यावर दररोज अपघाताच्या घटना घडत आहे. काल सोमवारी रात्री पहिला अपघात निंबळक बायपास चौकात घडला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

दुसरा अपघात रस्त्यावर असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौक (माळवाडी सर्कल) या ठिकाणी घडला. दुसऱ्या अपघातामध्ये देखील एका जणाचा जागीच मृत्यू झाला असून अध्याप दोघांचीही ओळख पटली नसून पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या जातकांना मिळणार गोड बातमी

मुंबई नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे...

अभिनेत्री नयनतारा झाली सायबर क्राईमची शिकार; पहा नेमक काय घडलं…

नगर सह्याद्री वेब टीम - नयनतारा ही साऊथची सुपरस्टार आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत...

‘पोलिस मुख्यालयातील बाप्पाचे विसर्जन’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर पोलिसांकडून आजच बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या आठ...

बापरे! महापालिकेत ६० कोटींचा भ्रष्टाचार? ‘कोणी आणि का केली मागणी?

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक योगिराज शशिकांत गाडे यांनी शहरात सुरू असलेल्या...