spot_img
ब्रेकिंगनिवडणुक लढवणार का? १४ वर्षानंतर राजकारणात 'कमबॅक' करणाऱ्या गोविंदाने स्पष्ट केली भूमिका!!...

निवडणुक लढवणार का? १४ वर्षानंतर राजकारणात ‘कमबॅक’ करणाऱ्या गोविंदाने स्पष्ट केली भूमिका!! म्हणाले..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान जवळ आले आहे. महायुतीकडून प्रचाराचा जोरदार धडका सुरु आहे. दरम्यान १४ वर्षानंतर गोविंदाने राजकारणात पुनरामगन केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत गोविंदाने प्रवेश केला असून ते महायुतीचा प्रचार करण्यास सज्ज झाले आहे.

आज दि. १२ एप्रिल रोजी रामटेक लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीअभिनेते गोविंदा आज नागपूर दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या निवडणूक उमेदवारीबाबत ही भाष्य केले.

आभनेते गोविंदा म्हणाले, शिवसेनेच्या उमेदवारांना चांगले यश मिळेल. माझा रेकॉर्ड चांगला असून मी जिथे जातो तिथे विजय मिळतो. एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आपण निवडणूक लढवणार का असा प्रश्न गोविंदा यांना विचारले असता, त्यांनी आपण तिकीट मागितले नाही आणि निवडणूक लढवण्याबाबत काहीही चर्चा केली नसल्याचे गोविंदा यांनी स्पष्ट केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...