अहमदनगर। नगर सहयाद्री:-
मुलं बाळ होत नाही म्हणून जीवनात नैराश्य आलेले अनेक दामपत्य व्यथित होतात पण आधुनिक प्रभावी उपचार पद्धती मुळे वंद्धत्व निवारण होऊ शकते २४ जून ते ५ जुलै साईदीप हॉस्पिटल मध्ये सवलतीच्या दरात उपचारांवर विशेष सूट देण्यात येणार आहे अशी माहिती वंद्धत्व निवारण व प्रसूती तज्ञ डॉ. वैशाली किरण यांनी केले आहे.
या शिबिरात वंद्धत्व निवारणसाठी आवश्यक तपासण्या सवलतीच्या दरात करण्यात येतील, वंद्धत्व येण्याचे अनेक कारणे आहेत साधारण लग्ना नंतर 3 वर्षान पेक्षा जास्त काळ मुलं बाळ नाही झाले तर दामपत्याने तपासणी करून घ्यावी म्हणजे काही अनियमितता असल्यास त्वरित उपचार केल्यास मुलबाळ होण्याचे स्वप्न साकार होऊ शकते.
वंद्धत्व हे फक्त महिलांन मध्ये नसते पण चुकीची जीवन शैली, व्यसनधिता आणि अति प्रमाणात तणाव यामुळे पुरुषांन मध्ये शुक्र जंतूनची कमतरता किंवा अन्य अनेक कारणानंमुळे वंद्धत्व निर्माण होते पण आता आधुनिक उपचार पद्धती मुळे यावर मात करणे शक्य आहे असे डॉ वैशाली किरण यांनी सांगितले आहे. शिबिरात नाव नोंदणी करण्याची गरज नाही फक्त या नंबर वर फोन करून डॉक्टरांना भेटून सल्ला घेऊ शकता 8446510386, 9552105843