spot_img
अहमदनगर'आ.संग्राम जगताप यांच्या कार्यालयात स्वीकारणार लाडकी बहीण योजनेचे आर्ज'

‘आ.संग्राम जगताप यांच्या कार्यालयात स्वीकारणार लाडकी बहीण योजनेचे आर्ज’

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
राज्यात महायुतीचे सरकार असून पावसाळी अधिवेशन मध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली असून महिलांना कागदपत्र जमा करण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी आ.संग्राम जगताप यांनी पुढाकार घेरून सक्कर चौक पंडित हॉस्पिटल समोरील कार्यालयामध्ये सुरू केली आहे.

या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी कागदपत्रासह उपस्थित राहून आपले फॉर्म भरून घ्यावेत. महिलांना अधिक-अधिक सोयीच्या सुविधा उपलब्ध हव्यात यासाठी आ. संग्राम जगताप यांनी आपल्या कार्यालयामध्ये ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिले असून नगर शहरातील महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रा.माणिकराव विधाते व वैभव ढाकणे यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी जनसेवा युवा मंचाचे काम – डॉ. विखे पाटील

  शिर्डीत युवकांचा भव्य मेळावा संपन्न शिर्डी : जनसेवा युवा मंच आपले कुटूंब आहे. जात आणि...

गुन्ह्याचा छडा लागला! जीपचालकाने २८ वर्षांच्या तरुणाला संपवल..; पुन्हा जिल्ह्यात काय घडलं..

Ahmednagar Crime News: छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डी येथे जाण्यासाठी एका जीपचालकाने नांदेड येथील व्यक्तीला...

काँग्रेसने फटाक्यांची वात काढण्यापूर्वीच भाजपाने विजयाचे बॉम्ब फोडले? हरियाणा, जम्मू-काश्मीरमध्ये नेमकं काय घडलं पहा…

Haryana Assembly Elections Result: हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मंगळवारी झालेल्या मतमोजणीवेळी अत्यंत रंजक परिस्थिती पाहायला...

अहमदनगर शहरातील ‘या’आरोपीची फाशीची शिक्षा रद्द! नेमकं प्रकरण काय?

अहमदनगर । नगर सहयाद्री शहरातील व्यापारी रमेश मुनोत आणि त्यांची पत्नी चित्रा मनोज यांची निर्घृण...