नुकताच क्रिती सनॉन हिला मिमी या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हिरोपंती हा क्रिती सनॉन हिचा पहिला बाॅलिवूड चित्रपट आहे.
मुंबई । नगर सह्याद्री
बाॅलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन तिच्या वैयक्तीक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच क्रितीने अनेक चित्रपटामध्ये हिट भूमिका साकार केल्या आहेत. त्यामुळे तिची फॅन फाॅलोइंग जबरदस्त दिसून येते. विशेष म्हणजे क्रिती सनॉन ही सोशल मीडियावर सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच क्रिती सनॉनचा आदिपुरूष हा चित्रपट रिलीज झाला परंतु चित्रपट फ्लाॅप गेला.
विशेष म्हणजे क्रिती सनॉनचा हा चित्रपट अत्यंत मोठ्या बजेटचा होता. क्रिती सनॉनने माता सीतेची भूमिका या चित्रपटामध्ये साकार केली होती. क्रिती सनॉन आणि प्रभास यांच्या अफेअरच्या यादरम्यान चर्चा अफाट रंगली होती. इतकेच नाही तर इशाऱ्या इशाऱ्यामध्ये प्रभास याने क्रिती सनॉन हिला डेट करत असल्याचे देखील सांगून टाकले.याचाच खुलासा करण जोहरच्या शोमध्ये झाला.
नुकताच क्रिती सनॉन हिला मिमी या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हिरोपंती हा क्रिती सनॉन हिचा पहिला बाॅलिवूड चित्रपट आहे. क्रिती सनॉन हिने आपल्या करिअरमध्ये अनेक साऊथच्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या. अभिनय क्षेत्रामध्ये येण्याच्या अगोदर माझा पहिला रॅंप शो होता. त्यावेळी माझ्याकडून थोडीसी गडबड झाली. मात्र, त्या कोरियोग्राफरने मला थेट 50 मॉडल्सच्या समोर खूप जास्त रागावले. त्यावेळी मी ढसाढसा रडत होते. मात्र, ती माझ्यावर ओरडत होती. मात्र, त्यानंतर मी कधीच त्या कोरियोग्राफरसोबत काम केले नाही.
एवढेच नाही तर क्रिती सनॉन आणि प्रभास यांचा साखरपुडा मालदीवमध्ये पार पडणार असल्याचे सांगितले जात जाते.चाहते यांच्या साखरपुड्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अजूनही कधीच क्रिती सनॉन आणि प्रभास यांनी त्यांच्या नात्यावर भाष्य केले नाहीये. परंतू आदिपुरूष चित्रपटाच्या सेटवरच यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाल्याचे सांगितले जाते.
COMMENTS