नगर सह्याद्री टीम : Gadar 2 Collection : सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगलेच डो...
नगर सह्याद्री टीम :
Gadar 2 Collection : सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगलेच डोक्यावर घेतले. या सिनेमाने कमाई देखील खूप केली आहे.
गदर 2 चित्रपटाचे 22 व्या दिवशीचे बाॅक्स ऑफिसवर कलेक्शन हे पुढे आले आहे. या सिनेमाने आता पर्यंत तब्बल 481.25 कोटींचे कलेक्शन केले आहे. गदर 2 सिनेमाने 22 व्या दिवशी.4 कोटींचे कलेक्शनकेले आहे.
कमाईच्या बाबतीमध्ये गदर 2 हा चित्रपट यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मोठा चित्रपट ठरलाय. गदर 2 चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सनी देओल या चित्रपटामुळे सध्या जोरदार चर्चेत आहे.
COMMENTS