वाईट बातमी ! गौतमी पाटीलवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांचा मृत्यू

गौतमीशी संपर्क साधून त्याला पुण्यामधील रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु सोमवारी त्याचा उपचारदरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.



pune

पुणे । नगर सह्याद्री
 

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचे वडील बेवारस अवस्थेत सापडले होते. त्यानंतर त्याच्या मदतीसाठी धावून  बिबवेवाडी भागातील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.  

गौतमीचे आई-वडील गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहतात. गौतमी तिच्या आईबरोबरच लहानाची मोठी झाली. गेल्या काही दिवसांपासून तिचे वडील रवींद्र पाटील यांची प्रकृती खराब झाली होती. त्यानंतर ते धुळ्याजवळील सूरत महामार्गावर बेवारस अवस्थेत सापडले होते. त्यानंतर त्यांची ओळख पटवून त्यांना धुळ्यामधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

गौतमीशी संपर्क साधून त्याला पुण्यामधील रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु सोमवारी त्याचा उपचारदरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर धनकवडीमधील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

COMMENTS

Name

Ahmednagar,7927,Akole,18,Breaking,4951,Business,40,Crime,1921,Editorial,28,Entertainment,1620,Epaper,29,Health,379,India,1176,Jamkhed,49,Karjat,11,Kopargaon,7,Maharashtra,5664,mumbai,3,Nagar,291,Newasa,66,Parner,3323,Pathardi,21,Politics,1641,Rahata,46,Rahuri,20,SadPadsad,20,sampadkiy,103,Sangamner,178,Saripath,53,Shevgaon,12,Shrigonda,163,Shrirampur,10,Sport,259,World,197,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: वाईट बातमी ! गौतमी पाटीलवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांचा मृत्यू
वाईट बातमी ! गौतमी पाटीलवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांचा मृत्यू
गौतमीशी संपर्क साधून त्याला पुण्यामधील रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु सोमवारी त्याचा उपचारदरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj07UpNCBwhTYVfUwcl7uDDdqa6oirP3wgG4WFF8J8OiNIOMbdpvtdZWTduHQMXwXIpnoejtrImCaGh2Qfcp22hoPi2YYfJFN2hZLUF0dALtX23_OlBnFD25MPBSBclAw4FpG_DxBZGKrH9qDIa7EGKV7gRrxTZLBBdAQOtzbcKFE9r9chFSQwI7c3ALeM/w640-h366/5.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj07UpNCBwhTYVfUwcl7uDDdqa6oirP3wgG4WFF8J8OiNIOMbdpvtdZWTduHQMXwXIpnoejtrImCaGh2Qfcp22hoPi2YYfJFN2hZLUF0dALtX23_OlBnFD25MPBSBclAw4FpG_DxBZGKrH9qDIa7EGKV7gRrxTZLBBdAQOtzbcKFE9r9chFSQwI7c3ALeM/s72-w640-c-h366/5.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2023/09/famous-dancer-gautami-patil-father-passed-away-unfortunately.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2023/09/famous-dancer-gautami-patil-father-passed-away-unfortunately.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content