पालिकेचे आर्थिक नुकसान करणारे 'ते' ठराव रद्द करा; 'यांनी' केली मागणी

अहमदनगर | नगर सह्याद्री  नगर रचना योजना क्रमांक तीन अंतिम भूखंड क्रमांक १२४ पैकी २८०० चौरस मीटर क्षेत्राच्या मोकळ्या भूखंडाची मालकी हक्क जैन...


अहमदनगर | नगर सह्याद्री 

नगर रचना योजना क्रमांक तीन अंतिम भूखंड क्रमांक १२४ पैकी २८०० चौरस मीटर क्षेत्राच्या मोकळ्या भूखंडाची मालकी हक्क जैन सोशल फेडरेशन संचालित आनंद ऋषीजी हॉस्पिटलला खरेदी देण्यात येऊ नये. अहमदनगर महापालिकेच्या होऊ घातलेल्या सभेत मानधन तत्त्वावरील कर्मचारी सेवेत कायम करण्याचा ठराव रद्द करावेत आदी मागण्या संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी निवेदनाद्वारे नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.    हे निवेदन नगरचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांकडे देण्यात आले.  यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, शहर कार्याध्यक्ष अच्युत गाडे, चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार, संतोष कोकाटे, सागर सोबले, योगेश शेटे, संदीप जगताप, मनोज भोसले, अवि मेढे, चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते. 

  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरामध्ये अहमदनगर महापालिका हद्दीत नगर रचना योजना क्रमांक तीन अंतिम भूखंड क्रमांक १२४ पैकी २८०० चौरस मीटर क्षेत्राच्या भूखंडाची खरेदी जैन सोशल फेडरेशन संचालित आनंद ऋषीजी हॉस्पिटलला जागा देण्याबाबत येणार्‍या सभेत प्रस्तावाद्वारे ठराव मांडण्यात आला आहे. प्रस्ताव क्रमांक ४२ च्या माध्यमातून हा विषय सभेत येणार आहे. तसेच अहमदनगर महापालिकेमध्ये कंत्राटी करार पद्धतीने मानधनावर कार्यरत असलेल्या २२ कर्मचारी यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा ठराव येणार्‍या महासभेत ठेवला जाणार असून ठराव क्रमांक ४३ नुसार हा ठराव महापौरांच्या संमतीने व आयुक्तांच्या मान्यतेने सह आयुक्त आस्थापना यांनी सादर केला आहे.   यासंदर्भात आपणास काही बाबी सुचित करत आहोत. दिनांक २५ एप्रिल १९९७ रोजी विषय अंकित जागा ९९ वर्षाच्या लीजने जैन फेडरेशनला देण्यास मंजुरी दिली. 

त्यानुसार त्यांना ही जागा दिली. त्यांच्याकडे आज महापालिकेची आठ कोटीच्या आसपास थकबाकी आहे. जैन फेडरेशनला ही जागा देताना ज्या अटी होत्या त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची अट होती की सदर जागेचा वापर फक्त रुग्णालय बांधणे व हे रुग्णालय धर्मादाय तत्त्वावर चालवण्यात यावे तसेच जमिनीचा वाणिजिक वापर करू नये अशा होत्या.   मात्र सदय स्थिती पाहता या रुग्णालयातील दर हे शहरातील इतर खाजगी रुग्णालया इतकेच असून त्या पद्धतीनेच या रुग्णालयात बिल आकारणी केली जाते.  याच रुग्णालयात जे औषध दुकान चालवले जाते तेथे बाहेरच्या औषध दुकानापेक्षा दहा ते वीस टक्के अधिक दर आहेत. या  ठिकाणी अवैध बांधकामही करण्यात आले आहेत. 

याशिवाय अनेक गोष्टींचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे  शासनाने महापौर, आयुक्त व नगर रचनाकार तसेच या ठराव मंजुरीसाठी पाठिंबा देणारे या सर्वांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करत फौजदारी गुन्हा दाखल करावेत अशी मागणी केली आहे.   तसेच अहमदनगर महापालिकेमध्ये कंत्राटी करार पद्धतीने मानधनावर कार्यरत असलेले २२ कर्मचारी यांना महापालिकेच्या कायमसेवेत समावून घेणेबाबतचा ठराव येणार्‍या महासभेत ठराव क्रमांक ४३ नुसार येणार असून हा ठराव पूर्णपणे नियमबाह्य व बेकायदेशीर आहे असेही यात म्हटले आहे. 

COMMENTS

Name

Accident,271,Ahmednagar,8711,Akole,23,BEED,6,bharat,26,braking,1360,Breaking,6753,Business,34,corona,652,court bharat,2,Cricket,2,cricket bharat,3,Crime,2395,CRIME AHMEDNAGAR,7,crime jalgaon maharastra,2,crime jalna maharastra,1,crime maharastra,23,crime nashik,1,Dhule,1,e,2,economics,10,Editorial,31,education,164,educational maharastra,3,Entertainment,1735,Epaper,29,gondia,1,Health,528,hingoli,1,indan,13,India,1530,Jamkhed,47,Karjat,11,kolhapur,2,Kopargaon,7,krishi maharastra,2,krushi ahmednagar,2,KRUSHI MAHARASTRA,4,krushi solapur,1,loni,30,m,2,ma,2,Maharashtra,7278,maharastra,63,manoranjan,58,Mumbai,629,Nagar,293,nagpur,11,nashik,9,nature maharastra,1,new delhi,5,Newasa,67,Parner,3458,Parner Ahmednagar,146,Parner Ahmednagar,13,Pathardi,22,Politics,2244,politics ahmednaga,1,politics ahmednagar,15,politics bharat,3,politics maharastra,13,pune,48,Rahata,48,Rahuri,21,SadPadsad,20,sampadkiy,104,Sangamner,193,Saripath,63,Satara,2,Shevgaon,17,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,162,Shrirampur,11,social maharastra,3,solapur,9,Sport,286,sports,65,wardha,2,weather,42,World,267,yavatmal,1,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: पालिकेचे आर्थिक नुकसान करणारे 'ते' ठराव रद्द करा; 'यांनी' केली मागणी
पालिकेचे आर्थिक नुकसान करणारे 'ते' ठराव रद्द करा; 'यांनी' केली मागणी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhseCBLauC4VflsWoWFxxoncHJyiOHnqbQY8Lo_WABT7HNBsWQhq4lKitF2QYlqOFNbOBOBNUAr1MRnvgTXAFV0OZiej8kDiGqGqfkUg02oyWV9g_QdDs_EEFcurH6ze1QT4z-0_O1sdf45y-tzyojcSBSvVdFI_mdfYBMBQMvN2qWjuENrQiaFKMzPg94/w640-h480/sambhaji%20briged.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhseCBLauC4VflsWoWFxxoncHJyiOHnqbQY8Lo_WABT7HNBsWQhq4lKitF2QYlqOFNbOBOBNUAr1MRnvgTXAFV0OZiej8kDiGqGqfkUg02oyWV9g_QdDs_EEFcurH6ze1QT4z-0_O1sdf45y-tzyojcSBSvVdFI_mdfYBMBQMvN2qWjuENrQiaFKMzPg94/s72-w640-c-h480/sambhaji%20briged.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2023/09/blog-post_774.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2023/09/blog-post_774.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content