चिचोंडी पाटील | नगर सह्याद्री नगर तालुयातील चिचोंडी पाटील येथील शासकीय रुग्णालयात तीन डॉटरांची नियुक्ती असतानाही दोन डॉटरांच्या बदलीनंतर एक ...
चिचोंडी पाटील | नगर सह्याद्री
नगर तालुयातील चिचोंडी पाटील येथील शासकीय रुग्णालयात तीन डॉटरांची नियुक्ती असतानाही दोन डॉटरांच्या बदलीनंतर एक डॉटर रजेवर गेला होता. त्यामुळे प्रभारी पदभार डॉटर प्रीती कांबळे यांना देण्यात आला होता.
त्यामुळे एकाच डॉटरांवर संपूर्ण रुग्णालयाचा भार आल्याने तसेच नागरिकांना सुविधा मिळत नसल्याचे नगर सह्याद्रीने वृत्त प्रकाशित केले होते
याची प्रशासनानं तात्काळ दखल घेत चिचोंडी पाटील रुग्णालयात एका डॉटरची नेमणूक केली. मात्र रजेवर गेलेल्या डॉटर यांच्या जागी अद्याप कुठलाही डॉटर नियुक्त केला गेला नाही.
किंवा त्या डॉटरांच्या रजेबाबतही कुठला निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे सध्याही साथीच्या आजारांमुळे ओपीडी वाढत असताना डॉटरांची कमतरता भासताना दिसून येत आहे. नगर सह्याद्रीने बातमी प्रकाशित केल्याने ग्रामस्थांनी नगर सह्याद्रीचे आभार मानले.
COMMENTS