नगर सह्याद्री टीम : Armaan Malik Engagement : गायक अरमान मलिकचे अनेक चाहते आहेत. या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर आलीआहे. अरमान मलिकने त्याच...
नगर सह्याद्री टीम :
Armaan Malik Engagement : गायक अरमान मलिकचे अनेक चाहते आहेत. या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर आलीआहे. अरमान मलिकने त्याची लॉंग टर्म गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत साखरपुडा केलाय.
त्याने सोमवारी सकाळी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर ही बातमी शेअर केली आहे. दरम्यान या फोटोंमुळे अन बातमीमुळे त्याचे चाहते आनंदित झाले आहेत. साखरपुड्याची फोटो पाहून नेटकरी देखील प्रेमात पडले आहेत.
नुकतेच अरमान मलिकच्या एंगेजमेंटचे फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये सिंगर गुडघ्यावर बसून आपल्या मैत्रिणीला एंगेजमेंटसाठी प्रपोज करत आहे.
दुसऱ्या एका फोटोमध्ये आशना आणि अरमान हसताना दिसत आहेत. यासोबतच आशना तिची एंगेजमेंट रिंगही दाखवत आहे.
सध्या हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. नेटकरी देखील या मनमोहक फोटोंच्या प्रेमात पडले आहेत.

COMMENTS