सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. सोलापूर पुणे महामार्गावर ट्रकचा मोठा अपघात झाला.
मुंबई / नगर सह्याद्री -
सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. सोलापूर पुणे महामार्गावर ट्रकचा मोठा अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
सोलापूर पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महामार्गावर ट्रकचा मोठा अपघात झाला आहे. ट्रकचे नियंत्रण सुटताच मालाने भरलेला ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. सोलापूरजवळील बाळे पुलाजवळ हा अपघात झाला.
या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सर्विस रोड खुला असल्यानेच महामार्गावर ही वाहतूक कोंडी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र तासाभरापासून वाहतूक ठप्प झाली
COMMENTS