संस्थापक अध्यक्ष बाजीराव पानमंद यांची माहिती पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी व संपूर्ण महाराष्ट्र...
संस्थापक अध्यक्ष बाजीराव पानमंद यांची माहिती
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी व संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणार्या गोरेश्वर ग्रामीण पतसंस्थेला सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३ कोटी ५९ लाख रुपयांचा ढोबळ नफा झालेला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन बाजीराव पानमंद यांनी दिली. ३१ मार्च अखेर संस्थेच्या ठेवी १८८ कोटी ७६ लाख रुपये आहेत. कर्जवाटप १५३ कोटी ३६ लाख असून शेअर्स भागभांडवल व निधी २१ कोटी ७२ लाख रुपये आहे. सुरक्षित गुंतवणूक ५७ कोटी ३० लाख रुपये केलेली आहे. संस्थेस ढोबळ नफ्यामधून आवश्यक तरतुदी करता निव्वळ नफा २ कोटी ७ हजार इतका झालेला आहे. संस्थेचे खेळते भाग भांडवल २२२ कोटी ३० लाख रुपये असून संस्थेचे कर्ज थकबाकी प्रमाण ९ टक्के इतके आहे. संस्थेने एनपीए खात्यांची १०० टक्के तरतूद केलेली असून संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष सुंबे यांनी सांगितले.
संस्थेने राज्य स्तरीय अनेक पुरस्कार पटकाविले असून संस्थेस नुकतेच महाबळेश्वर येथे बँको या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे कामकाज ११ शाखांच्या माध्यमातून सुरु असून संस्थेस सहकार खात्याकडून पारनेर तालुयातील निघोज, वडझिरे व टाकळी ढोकेश्वर आणि नगर तालुयातील कामरगाव या ४ नवीन शाखांना मंजुरी मिळालेली आहे. संस्था या ठिकाणी लवकरच शाखा सुरु करणार असल्याचे संस्थेच्या व्हा. चेअरमन मिराबाई नरसाळे यांनी सांगितले. नुकतीच संस्थेची संचालक मंडळ निवडणुक प्रक्रिया बिनविरोध पार पडलेली आहे. संस्थेने सभासदांना मोबाईल बँकिंग, यू आर कोड स्कॅनिंग ठढॠड छएऋढ व खचझड सुविधा वीजबिल भरणा, लॉकर सुविधा, मोबाईल रिचार्ज व स्वतंत्र खऋडउ कोड यासारख्या बँकिंग दर्जाच्या सुविधा प्रदान केल्या आहेत. तसेच संस्थेच्या ५ शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यरत आहेत. संस्था आपल्या खातेदारांना सर्व प्रकारच्या बँकिंग दर्जाच्या सेवा पुरवीत आहे. त्यामुळे खातेदारांचा वाढता प्रतिसाद व कार्यतत्पर कर्मचारी आणि अनुभवी संचालक मंडळ यांचा त्रिवेणी संगम साधत संस्थेची घोडदौड वेगाने सुरु असल्याचे संचालक. पोपटराव नांगरे यांनी सांगितले.
आर्थिक वर्षात संस्थेला बहुमोल सहकार्य केल्याबद्दल खातेदार, सभासद, हितचिंतक व सहकार खात्याचे अधिकारी यांचे संस्थेचे संस्थापक चेअरमन बाजीराव पानमंद यांनी आभार मानले आहे. सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी व संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणार्या गोरेश्वर ग्रामीण पतसंस्थेला सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३ कोटी ५९ लाख रुपयांचा ढोबळ नफा झालेला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन बाजीराव पानमंद यांनी दिली. ३१ मार्च अखेर संस्थेच्या ठेवी १८८ कोटी ७६ लाख रुपये आहेत. कर्जवाटप १५३ कोटी ३६ लाख असून शेअर्स भागभांडवल व निधी २१ कोटी ७२ लाख रुपये आहे. सुरक्षित गुंतवणूक ५७ कोटी ३० लाख रुपये केलेली आहे. संस्थेस ढोबळ नफ्यामधून आवश्यक तरतुदी करता निव्वळ नफा २ कोटी ७ हजार इतका झालेला आहे. संस्थेचे खेळते भाग भांडवल २२२ कोटी ३० लाख रुपये असून संस्थेचे कर्ज थकबाकी प्रमाण ९ टक्के इतके आहे. संस्थेने एनपीए खात्यांची १०० टक्के तरतूद केलेली असून संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष सुंबे यांनी सांगितले.

आर्थिक वर्षात संस्थेला बहुमोल सहकार्य केल्याबद्दल खातेदार, सभासद, हितचिंतक व सहकार खात्याचे अधिकारी यांचे संस्थेचे संस्थापक चेअरमन बाजीराव पानमंद यांनी आभार मानले आहे.
COMMENTS