पुणे नगर सह्यादी पुण्यात चर्चेत असलेले मुळीक याच्या भावी खासदार जगदीश मुळीक या बॅनरवरून भाजप नेते चंदकांत पाटील यांनी मुळीक याची बाजू घेत ...
पुणे नगर सह्यादी
पुण्यात चर्चेत असलेले मुळीक याच्या भावी खासदार जगदीश मुळीक या बॅनरवरून भाजप नेते चंदकांत पाटील यांनी मुळीक याची बाजू घेत ते संघाच्या संस्कारात वाढलेले असून भाजपचे खासदार गिरीश बापट याचे मुळीक हे शिष्य होते. भावी खासदार म्हणून मुळीक याचे खासदार बापट याच्या निधनानंतर चॊथ्या दिवशी बॅनर पुण्यात झळकले होते. यावर उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या. यावर बोलताना पाटील यांनी हि प्रतिकिया दिली. ते पुढे म्हणाले मुळीक याच्या समर्थकानी हे बॅनर लावले नसून त्यांना बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. देशात लोकशाहीचा मोठ्या प्रमाणावर अतिरेक झाला आहे असे ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला पाटील यांनी उत्तर दिले .
COMMENTS