राष्ट्रवादी काँग्रेस पटोलेंवर नाराज! काय आहे कारण?

मुंबई। नगर  सहयाद्री -  महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र ही सभा एका वेगळ्याच कारणान...


मुंबई। नगर  सहयाद्री - 

महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र ही सभा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली, सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दाडी मारली. त्यानंतर आशिष देशमुख देखील नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.आता मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रसनेही नाना पटोले यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

वृत्तसंस्थाच्या माहिती नुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.काँग्रेसचे वरीष्ठ नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात समन्वय ठेवतात पण नाना पटोले यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीमध्ये आक्षेप आहे. महाविकास आघाडीच्या पहिल्याच सभेला नाना पटोले गैरहजर राहिल्याने चर्चा झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

शरद पवार यांनी याबाबत म्हटलं की काँग्रेसबाबत निर्णय दिल्ली पातळीवर होत असतात. त्याला उशीर होईल, तोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्याच्या तसेच पक्षातील इतर नेत्यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील शरद पवार यांनी दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका, विधानसभा, लोकसभा निवडणुका त्यातील जागा वाटपाबाबत काँग्रेसमध्ये नाना पटोले यांच्याबरोबर समन्वय होत नसल्याची माहिती राष्ट्रवादी नेत्यांनी बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


COMMENTS

Name

Accident,137,accident bharat,1,accidentbharat,2,ahmadnage,68,Ahmednagar,7990,Akole,23,BEED,1,bharat,3,bhavishya ahmednagar,2,braking,739,Breaking,5884,Business,9,corona,620,court bharat,2,Cricket,2,cricket bharat,3,Crime,1931,CRIME AHMEDNAGAR,6,crime buldhana maharastra,1,crime jalgaon maharastra,1,crime jalna maharastra,1,crime maharastra,18,crime nashik,1,e,2,economics,11,Editorial,31,education,162,educational maharastra,2,Entertainment,1584,Epaper,29,Health,467,indan,13,India,1422,Jamkhed,46,Karjat,9,Kopargaon,6,krishi maharastra,2,krushi ahmednagar,2,KRUSHI MAHARASTRA,2,krushi solapur,1,loni,30,m,1,ma,2,Maharashtra,6118,maharastra,49,manoranjan,58,Mumbai,495,Nagar,291,nashik,2,nature maharastra,1,Newasa,67,Parner,3294,Parner Ahmednagar,127,Parner Ahmednagar,2,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,21,Politics,1850,politics ahmednaga,1,politics ahmednagar,15,politics bharat,3,politics maharastra,9,pune,4,Rahata,45,Rahuri,20,SadPadsad,20,sampadkiy,100,Sangamner,180,Saripath,46,Shevgaon,16,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,160,Shrirampur,10,social maharastra,3,Sport,283,sports,61,weather,34,World,224,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: राष्ट्रवादी काँग्रेस पटोलेंवर नाराज! काय आहे कारण?
राष्ट्रवादी काँग्रेस पटोलेंवर नाराज! काय आहे कारण?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiThx1iAwpHGsRT7Xo9x3eJd6XiPTXDpFhEt_LG08QhcBe7XqgcWpA2OMESp5AR_NsVwE0uO2Uufw7RHGtwBh0QbvhH_cZeOZY_yoptoI2TBg3CoZz7Bk6OlQ1edXBTF8vbXc-hKl9VkVzwAYqkGfoluOSpsBxKQr0jPp_5A2mTfTrOBTupFz755Mux/w640-h356/patole%207878.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiThx1iAwpHGsRT7Xo9x3eJd6XiPTXDpFhEt_LG08QhcBe7XqgcWpA2OMESp5AR_NsVwE0uO2Uufw7RHGtwBh0QbvhH_cZeOZY_yoptoI2TBg3CoZz7Bk6OlQ1edXBTF8vbXc-hKl9VkVzwAYqkGfoluOSpsBxKQr0jPp_5A2mTfTrOBTupFz755Mux/s72-w640-c-h356/patole%207878.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2023/04/blog-post_530.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2023/04/blog-post_530.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content