नाशिक नगर सह्याद्री : महाविकास आघाडीची सत्ता असताना मातोश्रीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें भेटायला आले होते. त्यावेळी शिंदे रडले होते. रडत...
नाशिक नगर सह्याद्री : महाविकास आघाडीची सत्ता असताना मातोश्रीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें भेटायला आले होते. त्यावेळी शिंदे रडले होते. रडताना ते म्हणत होते कि मी भाजप सोबत गेलो नाही तर मला अटक करून जेलमध्ये जावे लागेल. जेलमध्ये जाण्याच्या भीतीनी त्यांनी बंड केले होते. असे शिंदे यांनी म्हटल्याचे विधान आदित्य ठाकरेंनी यांनी केले होते. यावर दादा भुसे विधान केले असून आदित्य यांना काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या सोबत राहिल्याने परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्याचा हा बालिशपणाचा कळस आहे. त्यांनी हा केविलवाणा प्रकार तेव्हाच करायला पाहिजेत होता. पण आता त्याचा काहीच उपयोग नाही. असे दादा भुसे यांनी ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. v
COMMENTS