ुंबई नगर सह्यांद्री राज्यातील हवाानातील बदलाुळे कुठे ढगाळ तर कुठे ऊन सावलीचा खेळ बघायला ळित आहे. या हवाान बदलाचा नागरीकांच्या आरोग्यास...
ुंबई नगर सह्यांद्री
राज्यातील हवाानातील बदलाुळे कुठे ढगाळ तर कुठे ऊन सावलीचा खेळ बघायला ळित आहे. या हवाान बदलाचा नागरीकांच्या आरोग्यासह पिकांवर ोठा परिणा होत असल्यांचे दिसून येत आहे. त्यातच हवाान खात्याने राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 30 आणि 31 ार्च रोजी अवकाळी पावसाची शययता हवाान खात्याने व्यक्त केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात आजपासून पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. याबरोबर राज्यातील काही जिल्हात अवकाळीसह तुरळक पावसांची शययता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह राठवाडा व विदर्भातील बुलडाणा, वर्धा आणि नागपूर हे जिल्हे वगळून काही जिल्ह्यात तुरळक पाऊस पडण्यांची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
COMMENTS