पारनेर | नगर सह्याद्री - पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निवडणुकीसाठी पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात मतदान प्रक्रिय...
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निवडणुकीसाठी पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात मतदान प्रक्रिया पार पडली. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १८ जागांसाठी ९८ टक्के मतदान झालं आहे. आज सकाळी ९ वाजता लक्ष्मी नगर मंगल कार्यलय येथे मतमोजणीला सुरवात झाली आहे. विखे प्रणीत जनसेवा मंडळ व औटी - लंके प्रणीत शेतकरी मंडळा यांच्या मध्ये कांँटे की टक्कर पहायला मिळाली. दोन्ही गटाच्या नजरा निकालाच्या प्रतीक्षेत असून अंगावर गुलाल घेण्यास सज्ज आहे.
पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे खाते उघडले असून महाविकास आघाडीचे उमेदवार तुकाराम दत्तू चव्हाण यांचा विजय झाला आहे
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने कौल... आमदार निलेश लंके व माजी आमदार विजय औटी गटाला आतापर्यंत सात जागा....
COMMENTS