मुंबई । नगर सह्याद्री - राज्य सरकारचा आता प्रस्ताव आहे. गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास तीन महिने शिक्षा आणि दहा हजारांचा दंड प्रस्तावित असल...
मुंबई । नगर सह्याद्री -
राज्य सरकारचा आता प्रस्ताव आहे. गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास तीन महिने शिक्षा आणि दहा हजारांचा दंड प्रस्तावित असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच असा प्रकार निदर्शनास आणून देणाऱ्यास त्याला ५० टक्के इनाम देता येईल का, यासंदर्भात विधी व न्याय विभागाला मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. गड-किल्ल्यांवर हेरिटेज मार्शल नेमणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.
COMMENTS