मुंबई। नगर सहयाद्री - रामनवमीनिमित्त खासदार नवनीत राणा यांचा नव्या अंदाजातील नवनीत राणांची सुसाट बुलेट राईड. काळा पोशाख, डोक्यावर भगवा गमछा ...
मुंबई। नगर सहयाद्री -
रामनवमीनिमित्त खासदार नवनीत राणा यांचा नव्या अंदाजातील नवनीत राणांची सुसाट बुलेट राईड. काळा पोशाख, डोक्यावर भगवा गमछा अन् 'जय श्री राम'चा नारा; नवनीत राणां यांनी रामनवमी निमित्त बुलेट चालवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
बुलेट चालवत 'जय श्री राम'चा नारा देत नवनीत राणांनी बुलेट राईड केली आहे. नवनीत राणा यांनी आज रामनवमीच्या दिवशी हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. डोक्यावर भगवा गमछा बांधून बुलेट सवारी केली आहे. सध्या मुंबई, दिल्ली, अयोध्या आणि अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचे 'हिंदू शेरणी' नावाचे बॅनर लागले आहेत. ६ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त अमरावती येथे हजारो लोकांच्या उपस्थितत भव्य हनुमान चालिसाचे पठण त्या करणार आहेत.
COMMENTS