अहमदनगर/ नगर सह्याद्री जुन्या पेन्शनसह विविध मागण्यासांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे....
अहमदनगर/ नगर सह्याद्री
जुन्या पेन्शनसह विविध मागण्यासांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे. पण १८ लाख कर्मचाऱ्यांच्या या संपात फूट पडली आहे. प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य या संघटेनेनं संपातून माघार घेतली आहे. त्यामुळे संपात फूट पडल्याचं दिसून आलंय.संप असल्याने सामान्य माणसाची मोठी गैरसोय झाली आहे . काळ शाळाही बंद होत्या आज मात्र प्राथमिक शिक्षक संघाने संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
COMMENTS