नागपूर। नगर सहयाद्री - राजकीय वर्तृळातून एक खळबळजनक बातमी हाती अली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब ठेवल्...
नागपूर। नगर सहयाद्री -
राजकीय वर्तृळातून एक खळबळजनक बातमी हाती अली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन आला आहे. काल मध्यरात्री च्या सुमारास बॉम्ब ठेवल्याचा फोन आला होता.नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूममधून हा फोन आल्याची माहीती समोर आली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, या घटनेमुळे फडणवीस यांच्या घरी रात्री बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस सुरक्षा वाढविली होती. फोन करणारा व्यक्ती हा कन्हान भागातील राहणारा असून घरची वीज गेली म्हणून रागात बॉम्ब ठेवल्याचा फोन त्याने केला होता. या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
COMMENTS