पारनेर | नगर सह्याद्री नवी मुंबई महानगर पालिका विरोधी पक्षनेते व नवी मुंबई शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी मंत्री विजय चौगुले यांचे पारनेर त...
नवी मुंबई महानगर पालिका विरोधी पक्षनेते व नवी मुंबई शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी मंत्री विजय चौगुले यांचे पारनेर तालुका दौर्यावर पारनेर तालुका रहिवासीयांच्या वतीने वासुंदे येथे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पारनेर तालुका शिवसेना माजी तालुका प्रमुख विश्वनाथ बांडे यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी नवी मुंबई शिवसेनेचे नगर सेवक राजे पाटील नवी मुंबई शिवसेनेचे नगरसेवक सुरेश भिलारे, माजी ग्रामपंचायत सदस्य अंजना बांडे, गुरुदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष बा, ठ. झावरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भागुजी झावरे, मोहन रांधवण, वासुंदे सेवा संस्था व्हा. चेअरमन रा. बा. झावरे, गजानन झावरे, संदिप झावरे आदि मान्यवर उपस्थित होते. विश्वनाथ बांडे यांनी पारनेर तालुयातील विविध प्रश्न यावेळी त्यांचे समोर मांडले.
COMMENTS