पुणे /नगर सह्याद्री - नेपाळमार्गे भारतात होणारी सोन्याची तस्करी पोलिसांनी पकडली आहे . हे सोने नेपाळवरुन भारतात येत होते. देशात नेहमीच अमली...
पुणे /नगर सह्याद्री -
नेपाळमार्गे भारतात होणारी सोन्याची तस्करी पोलिसांनी पकडली आहे . हे सोने नेपाळवरुन भारतात येत होते.
देशात नेहमीच अमली पदार्थाची तस्करी होते त्याच बरोबर सोन्याच्या तस्करीलाही तस्करांनी पसंती दिल्याचे पाहावयास मिळत आहे महसूल गुप्तचर संचालनालयाने पुणे आणि मुंबई शहरांमध्ये मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 101.7 किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले आहे. त्याची एकूण किंमत सुमारे 51 कोटी रुपये आहे. यातील 21 कोटी रुपयांचे सोने पाटण्यात जप्त करण्यात आले आहे. या मोहिमेतंर्गतडीआरआयच्या पथकाने सोन्याच्या तस्करीत सहभागी असलेल्या 10 जणांना अटक केली आहे यापैकी 7 सुदानचे नागरिक आहेत.तीन आरोपी मुंबईतील आहेत. जप्त केलेले सोने दुबई वारू आले होते
COMMENTS