मुंबई / नगर सहयाद्री- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. उद्या त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्रक्रिया ...
मुंबई / नगर सहयाद्री-
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. उद्या त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्रक्रिया होणार आहे. शरद पवारांच्या उजव्या डोळ्यावर उद्या शस्त्रक्रिया होणार आहे. 18 जानेवारीपर्यंत शरद पवारांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. काही दिवसांपूर्वी डाव्या डोळ्यावर शसस्क्रिया करण्यात आली आहे. आता उद्या त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार आहे.शरद पवार यांच्यावर उद्या मोठी शस्त्रक्रिया, ब्रीज कॅन्डीत होणार उपचार
COMMENTS