शहरात पन्नास वर्षांच्या विकास कामांचे कायमस्वरूपी नियोजन : आ. संग्राम जगताप

 समर्थ नगर पाण्याच्या टाकी खालील बूस्टर पंप बसविण्याच्या कामाची पाहणी अहमदनगर | नगर सह्याद्री बुरूडगाव रोडवरील समर्थ नगर पाण्याच्या टाकी खाल...

 समर्थ नगर पाण्याच्या टाकी खालील बूस्टर पंप बसविण्याच्या कामाची पाहणी

अहमदनगर | नगर सह्याद्री

बुरूडगाव रोडवरील समर्थ नगर पाण्याच्या टाकी खाली बूस्टर पंप बसविण्याचे काम पूर्ण होऊन पहिल्या टप्प्याचे काम झाले आहे. वसंत टेकडी येथील जलकुंभा मधील पाण्याची पातळी कमी असली तरी बूस्टर पंपाद्वारे समर्थ नगर टाकी भरण्यासाठी मदत होणार आहे. उपमहापौर गणेश भोसले यांनी समर्थ नगर पाण्याची टाकी कार्यान्वित करण्यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला असून त्या कामाला अखेर यश आले आहे. शहराचा पुढील पन्नास वर्षाचा विचार करून विकासाची कामे सुरू आहेत. समर्थ नगर पाण्याच्या टाकीमध्ये अनेक वर्षानंतर बूस्टर पंप द्वारे पाणी टाकण्यात आले त्यामुळे लवकरच बुरूडगाव रोड परिसराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

बुरुडगाव रोड समर्थ नगर पाण्याच्या टाकी खाली बूस्टर पंप बसविण्याच्या कामाची पाहणी आ. संग्राम जगताप यांनी केली यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, मा. नगरसेवक संजय चोपडा, नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्र्यंबके, माऊली जाधव, सोनू घेंमुड, वैभव ढाकणे, विराज भोसले, निलेश हिंगे, मळू गाडळकर, संतोष ढाकणे,संजय कर्डिले, विशाल मदने आदी उपस्थित होते.

यावेळी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, बुरुडगाव रोड परिसराचा अनेक वर्षाचा पाणी प्रश्न  मार्गी लागणार आहे. समर्थ नगर पाण्याच्या टाकी खालील बूस्टर पंप, पंप हाऊस व विद्युत डीपी बसविण्याचे काम पूर्ण होऊन पहिल्या टप्प्याचे काम झाले आहे. लवकरच सर्व कामे पूर्ण होतील व बुरूडगाव रोड परिसराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईल आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नामुळे समर्थ नगर पाण्याच्या टाकीद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे असे ते म्हणाले.

COMMENTS

Name

Accident,36,Ahmednagar,7246,Akole,20,braking,44,Breaking,5120,Business,4,corona,561,Crime,1437,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1333,Epaper,29,Health,396,indan,8,India,1218,Jamkhed,46,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4850,manoranjan,13,Mumbai,213,Nagar,291,Newasa,65,Parner,3022,Parner Ahmednagar,54,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1264,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,153,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,132,Shrirampur,9,Sport,271,sports,40,weather,32,World,127,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: शहरात पन्नास वर्षांच्या विकास कामांचे कायमस्वरूपी नियोजन : आ. संग्राम जगताप
शहरात पन्नास वर्षांच्या विकास कामांचे कायमस्वरूपी नियोजन : आ. संग्राम जगताप
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3__WMOoBLboLu5cZyLhV3bDUrhSFbyqVr042RR0DwD9dFzD6sLUw2hWgJ7_sgMhRmGXLtasyl72AkmlDUx-U4NvjqI6B5TqKfGrgGWKURrwqrrEsw93CMfiQ1hj4bH_Iv71a9UYqxb6SE6kijJHZkfbfvxsS3isa-sEp5gecRZF9jKZ32weIR_3IF/s16000/jagtap.jpeg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3__WMOoBLboLu5cZyLhV3bDUrhSFbyqVr042RR0DwD9dFzD6sLUw2hWgJ7_sgMhRmGXLtasyl72AkmlDUx-U4NvjqI6B5TqKfGrgGWKURrwqrrEsw93CMfiQ1hj4bH_Iv71a9UYqxb6SE6kijJHZkfbfvxsS3isa-sEp5gecRZF9jKZ32weIR_3IF/s72-c/jagtap.jpeg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2023/01/shahrat-pannas-varshachya-vikas-kamanche-kaymswrupi-niyojan-aamdar-sangram-jagtap-latest-update.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2023/01/shahrat-pannas-varshachya-vikas-kamanche-kaymswrupi-niyojan-aamdar-sangram-jagtap-latest-update.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content