निघोज । नगर सह्याद्री- पारनेर तालुक्यातील निघोज येथील मुलिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एलेमेंटरी परिक्षेचा निकाल 100 टक्के ला...
निघोज । नगर सह्याद्री-
पारनेर तालुक्यातील निघोज येथील मुलिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एलेमेंटरी परिक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून 36 पैकी 36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थी पालक व शिक्षक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक रसाळ व देवकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
एलेमेंटरी परिक्षेचा पहिल्या श्रेणीत, यश कमलाकर बेलोटे , अविष्कार सुरेश खोसे, श्रावणी सुनिल लामखडे, किरण भारत लंके,सप्तश्री किरण पाडळकर, सई संतोष पंदारे, सृष्टी भगवान राऊत, साई संजय सरदेसाई, श्रुती भिमा शिंदे,संचिता दत्तात्रय वरखडे, श्रेया अशोक लाळगे यानीई=यांनी यश संपदान केले. द्वितीय श्रेणीत,ज्ञानेश्वरी रविंद्र बोरसे, श्रध्दा संदिप जाधव, अंकुश दत्तात्रय लामखडे, निषा नवनाथ लाळगे, सोहम संपत लाळगे, प्राची भास्कर लामखडे, सार्थक अनिल लंके, विकर्ण अनिल लामखडे, कोमल दिनकर पाटील, श्रावणी सचिन उनवणे, ओम दत्तात्रय वराळ, साहिल दिलीप लंके, कृष्णा भिभराव लामखडे
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा आमदार नंदकुमार झावरे पाटील, सेक्रेटरी जी.डी. खानदेशे , जेष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी , माजी सभापती राहुल झावरे. विद्यालयाचे प्राचार्य एकनाथ पठारे, उपप्राचार्य शिंदे के.बी., पर्यवेक्षक श्री नागवडे व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
COMMENTS