मुंबई । नगर सह्याद्री - एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यां...
मुंबई । नगर सह्याद्री -
एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार आजच होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या बँकेत मूळ वेतनाची रक्कमच जमा होणार आहे. ग्रॅज्युइटी आणि पीएफचे पैसे भरले जाणार नाही आहे.
COMMENTS