अहमदनगर | नगर सह्याद्री रस्ता ओलांडत असताना कारची धडक बसून वृद्ध जखमी झाले. शांताराम रोडे (वय ६८ रा. केडगाव) असे जखमीचे नाव आहे. कारवरील अज...
अहमदनगर | नगर सह्याद्री
रस्ता ओलांडत असताना कारची धडक बसून वृद्ध जखमी झाले. शांताराम रोडे (वय ६८ रा. केडगाव) असे जखमीचे नाव आहे. कारवरील अज्ञात चालकाविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री पावणे आठ वाजता केडगाव उपनगरात नगर-पुणे रोडवर स्टेट बँकेसमोर हा अपघात झाला. रोडे रस्ता ओलांडत असताना नगरकडून पुणेकडे जाणार्या कार चालकाने शांताराम यांना धडक दिली. जखमी शांताराम यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
COMMENTS