वंदे मातरम युवा प्रतिष्ठान, कापडबाजार श्री गणेश मित्र मंडळ, अहमदनगर व्यापारी महासंघाचा उपक्रम अहमदनगर । नगर सह्याद्री वंदे मातरम...
वंदे मातरम युवा प्रतिष्ठान, कापडबाजार श्री गणेश मित्र मंडळ, अहमदनगर व्यापारी महासंघाचा उपक्रमअहमदनगर । नगर सह्याद्री
वंदे मातरम युवा प्रतिष्ठान, कापड बाजार श्री गणेश मित्र मंडळ, अहमदनगर व्यापारी महासंघाच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त कापड बाजारात भारतमाता पूजन करण्यात आले. यंदा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मीनल ईश्वर बोरा, प्रिती प्रतीक बोगावत, वैष्णवी आदित्य गांधी, शिल्पा विजय आहेर, सोनल धनेश गांधी, दीपिका केतन मुथा, तेजस्विनी प्रणव बोगावत, दिव्या प्रणिल बोगवत अशा सर्व महिला सदस्यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर सर्वांनी भारत माता की जय असा जयघोष केला.
यावेळी महावीर कांकरिया, राष्ट्रीय स्वयंसेवक समरसता प्रमुख प्रशांत सहस्त्रबुध्दे, शहर कार्यवाह वर्धमान पितळे, प्रकाश बायड, ईश्वर बोरा, चिंटू खंडेलवाल, भैय्या भांडेकर, हितेश ओबेरॉय, रवि किथानी, विजय आहेर, आनंद मुथा, दीपक तलरेजा, हर्षल पेटकर, विक्रम मुथा, श्रीचंद सचदेव, प्रतीक गोयल, संभव काठेड, बंटी डापसे, सोनू गायकवाड, सनी चंदवानी, मनीष सोनग्रा, हेमंत रासने, दीपक नवलानी, आनंद राठोर, गणेश गोयल, संदीप बायड, यश तलरेजा, झन्नू सोनग्रा, विक्रम मुथा आदींसह व्यापारी सभासद मोठ्या संखेने उपस्थतीत होते. याठिकाणी दिवसभर देशभक्तीपर गीते निनादत होती.
COMMENTS