मुंबई विमानतळ कस्टम्सने दोन वेगवेगळ्या प्रकरणात ४.४७ किलो हेरॉईन आणि १.५९६ किलो कोकेन जप्त केले आहे.
मुंबई विमानतळ कस्टम्सने दोन वेगवेगळ्या प्रकरणात ४.४७ किलो हेरॉईन आणि १.५९६ किलो कोकेन जप्त केले आहे. या दोन्हीची किंमत सुमारे ४७.२५ रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात हेरॉईनची किंमत ३१.२९ कोटी रुपये आहे. यासोबतच जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत १५.९६ कोटी रुपये आहे. हेरॉईन कागदपत्रांच्या फोल्डर कव्हरमध्ये लपवले होते, तर कोकेन कपड्याच्या बटणामध्ये लपवले होते. याची माहिती सीमाशुल्क विभागाने ही माहिती दिली आहे.
Mumbai Airport Customs seizes 4.47 kg Heroin valued at Rs 31.29 crores & 1.596 kg Cocaine valued at Rs 15.96 crores in two separate cases. Heroin was concealed in documents folder covers whereas Cocaine was concealed in cloth buttons: Customs pic.twitter.com/rx4YwDtK3K
— ANI (@ANI) January 6, 2023
COMMENTS