राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिकवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिकवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आरोपाखाली फराजवर कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुर्ला पोलिसांनी सांगितले की, फराज मलिकने व्हिसा अर्जात बनावट कागदपत्रांचा वापर केला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
COMMENTS